---Advertisement---

युवा क्रांती न्यूज प्रस्तुत थेट चर्चासत्र; “नगराध्यक्षपद कोणाकडे?

---Advertisement---

📍 स्थळ: तीन पुतळा परिसर, शेगांव
🕗 वेळ: आज संध्याकाळी ८:०० वाजता थेट प्रक्षेपण
📺 प्रक्षेपण माध्यम: Yuva Kranti News Live

शेगांव नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणात ऐतिहासिक बदल!
राज्य शासनाने नुकतीच माहिती दिल्यानुसार शेगांव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आता अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी खुले झाले आहे.
हे शेगांवच्या इतिहासातील प्रथमच घडलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे!

या पार्श्वभूमीवर युवा क्रांती न्यूज घेऊन येत आहे
“नगराध्यक्षपद कोणाकडे? जनतेची दिशा, उमेदवारांची मते!”
या विषयावर थेट उमेदवारांमध्ये खुलं चर्चासत्र

🔸 चर्चेमध्ये सहभागी उमेदवार:
1️⃣ मिलिंद शेगोकार
2️⃣ नितीन शेगोकार
3️⃣ दादाराव शेगोकार
4️⃣ गजानन शेगोकार
5️⃣ राजेंद्र शेगोकार

📣 शेगांवच्या राजकारणातील या नव्या पर्वाचे साक्षीदार व्हा!
📲 आज संध्याकाळी ८:०० वाजता
🎥 फक्त Yuva Kranti News च्या थेट प्रक्षेपणावर

🗣 “आपले प्रश्न, आपले मत, आपला नगराध्यक्ष!”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment