शेगाव समाचार

कुटुंबीय वादातून पती-पत्नीवर हल्ला; चार आरोपींवर गुन्हा दाखल!

शेगांव (डी ललित) : मोठा मळा चारमोरी पुलाजवळ शेगांव येथे कुटुंबातील वादातून गंभीर मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी सौ. काजल सुनिल काठोळे (वय ...

शेगांव–नागझरी दरम्यान अज्ञात व्यक्तीची रेल्वेखाली आत्महत्या!

शेगांव (डी ललित) : उप स्टेशन प्रबंधक, शेगांव (म. रे.) सुरेश एस. गोळे यांच्या सहीचा मेमो पोलिसांकडे सादर करण्यात आला. या मेमोमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ...

शेगांवमध्ये महिलेवर मारहाण व शिवीगाळ; चुलत दीराविरोधात गुन्हा दाखल!

शेगांव (डी ललित) : शेगांव तालुक्यातील जगदंबा नगर परिसरात एका महिलेला मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अलका ...

शेगांव–जलंब दरम्यान अनोळखी महिलेची रेल्वेखाली आत्महत्या!

शेगांव (डी ललित) : शेगांव आणि जलंब रेल्वे स्थानकांच्या दरम्यान भीषण घटना घडली असून अंदाजे ३० ते ३५ वयाच्या अनोळखी महिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन ...

अनोळखी इसमाची रेल्वेखाली आत्महत्या; पोलीस तपास सुरु!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता कुरखेड गावाजवळ शेगाव-जलंब दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह ...

नगरपालिका – नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात मोठा बदल!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीसंबंधी मोठा अपडेट समोर आला आहे. नागपूर खंडपीठाने निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय दिला असून त्यानुसार उद्या ...

आपले मत, आपला निर्णय; शेगांव नगरपरिषद मतदानाला उत्साही सुरुवात!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 साठी आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ...

आज आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात भाजपची भव्य शक्तिप्रदर्शन रॅली!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभाग उमेदवारीच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आज भव्य शक्तिप्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे ...

शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 8 (अ) मध्ये तिरंगी लढतीने रंगत!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 8 (अ) येथे तिरंगी लढतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे रमेश मोहोड, ...

शेगांव रेणुका नगरात घरफोडी; ₹2.85 लाखांचा मुद्देमाल लंपास!

शेगांव (डी ललित) : रेणुका नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹2 लाख 85 ...