Latest News
शेगावमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा; मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांची उपस्थिती
शेगाव (प्रतिनिधी) – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शेगाव येथे भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे कामगार ...
संतनगरी शेगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मंजूर; भक्तांना मिळणार मोठी सुविधा
शेगाव (प्रतिनिधी) – संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळामुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव शहराला अखेर बहुप्रतिक्षित अशी नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाला आहे. ...
शंभू फायबर आर्टमध्ये श्रावणातील महारुद्राभिषेक संपन्न
शेगाव (प्रतिनिधी) – शेगाव-बाळापूर रस्त्यावर असलेल्या अनुप पोहेकर यांच्या ‘शंभू फायबर आर्ट’ या कारखान्यातील शिवमंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसीय महारुद्राभिषेक भक्तिभावाने संपन्न ...
संत भगवान बाबा मंदिरात चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहरातील बालाजी फैल परिसरातील प्रसिद्ध संत भगवान बाबा मंदिरात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, या मंदिरात गेल्या महिन्याभरात ...
“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला” शेगांव येथे सुरुवात
शेगांव (सचिन कडूकार): शिवसेना संस्थापक व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” अंतर्गत आज संतनगरी ...
शाळकरी मुली व दिव्यांग महिलांसाठी अनुदान योजना !
बुलढाणा : जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शाळकरी मुलींसाठी आणि दिव्यांग महिलांसाठी लेडीज सायकल आणि ...
भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय; मालिका 2-2 ने बरोबरीत
लंडन : ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर सहा धावांनी नाट्यमय विजय मिळवत कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. शेवटच्या चेंडूपर्यंत ...
शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन अमरावती (मोर्शी) दि. 3 : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग ...
जागतिक बुद्धीबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव
नागपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार ...
रोहा येथील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले
रायगड (युवा क्रांती वृतसेवा) : टाटा एमआयडीसी व रोहा नगर परिषद यांच्या संयुक्तविद्यमानेरोहा येथील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ...