गणेश उत्सव
लिओ गणेशोत्सव मंडळाची गौरवशाली परंपरा आणि सामाजिक कार्यांची झलक – विशेष लाईव्ह मुलाखत आज सायंकाळी ७:३० वा. ‘युवा क्रांती न्यूज’ वर
—
लिओ गणेशोत्सव मंडळ हे गेली अनेक वर्षं आपल्या भव्य गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे परिचित आहे. या मंडळाची स्थापना कशी आणि केव्हा झाली, ...