Latest News

मोठं राजकीय भूकंप! भाजप & अजित पवार गटचे मोठे नेते उद्धव ठाकरे सेनेत

मिरा-भाईंदर (युवा क्रांती वृत्तसेवा ) : मिरा-भाईंदर परिसरातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. अजित पवार गटातील प्रमुख कार्यकर्ते इमरान हाशमी, आनंद सिंग तसेच ...

दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात भीषण स्फोट! आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली, दि. १० नोव्हेंबर (युवा क्रांती वृत्तसेवा): राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली आहे. लालकिल्ला मेट्रो स्टेशनजवळ शनिवारी दुपारी झालेल्या स्फोटामुळे परिसरात ...

जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नितीन पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार नितीन पाटील यांच्या पदग्रहणानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी कृषी ...

बुलडाणा जिल्हा महाविकास आघाडीची बैठक संपन्न

बुलडाणा (आकाश बोरसे) : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस ...

मनसेकडून “खोट्या मतदारांचे प्रदर्शन”’ अमित ठाकरे यांची उपस्थिती

नवी मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन श्रीकृष्ण काळे यांनी “खोट्या मतदारांचे प्रदर्शन!” या नावाने एक विशेष आणि ...

उद्धव ठाकरे यांचा ‘दगाबाज रे’ शेतकरी संवाद दौरा! राज्य सरकारवर तीव्र टीका

मराठवाडा (युवा क्रांती वृत्तसेवा) : अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘दगाबाज रे’ या ...

हरियाणातील सोनिपतमध्ये माजी क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या झाडून हत्या !

हरियाणा (युवा क्रांती वृतसेवा) : हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून, माजी क्रिकेट प्रशिक्षक रामकरण यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात ...

शेगांव निवडणुकीसाठी प्रहार पक्ष सज्ज, परवानगीची मागणी!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी शेगांव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेगांवमध्ये प्रचार आणि संघटनात्मक कार्यासाठी स्थानिक पातळीवर लढणाऱ्या उमेदवारांना परवानगी ...

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा! ठाणेदार पंडितराव सोनवणे यांचा इशारा

संग्रामपूर [आकाश बोरसे] : सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे. राष्ट्रीय एकात्मता ...