Latest News

मनसगांव विद्यालयची प्राची टवरे जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत अव्वल!

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : शेगांव तालुक्यातील पारिजात विद्यालय, मनसगावची विद्यार्थीनी कु. प्राची अमोल टवरे हिने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जिमनॅस्टिक ...

खरीप २०२४-२५ प्रलंबित पीकविमा देण्याचा निर्णय !

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४-२५ मधील प्रलंबित पीकविमा देण्याचा सकारात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती आमदार डॉ. ...

माहिती अधिकार दिन व हृदय दिवसाचे मार्गदर्शन कोल्हटकर महाविद्यालयात!

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विकसित भारत 2047 व स्वच्छता अभियान पंधरवडा अंतर्गत माहिती अधिकार दिन व जागतिक हृदय दिवस ...

मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप!

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव, माजी केंद्रीय मंत्री व खासदार माननीय मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त 27 सप्टेंबर 2025 रोजी निहालवाडी ...

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना !

राज्यपालांमार्फत बुलढाणा जिल्ह्यातून 3 नियुक्ती बुलढाणा (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महामहीम राज्यपाल यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या समस्यांचा अभ्यास व पाहणी ...

“वर्ल्ड फूड इंडिया” मध्ये आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचा मानाचा सहभाग…

दिल्ली (युवा क्रांती वृत्तसेवा) : अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “वर्ल्ड फूड इंडिया” या भव्य मेळाव्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ...

राठींचा राजीनामा, देशमुख अध्यक्षपदी; रौप्यमहोत्सवी गौरव सत्कार!

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : परिसरातील अग्रगण्य व नावाजलेली श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे ...

स्वच्छ गांव सुंदर गांव मोहिमेत गांवकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

पळशी झाशी (आकाश बोरसे) : ग्रामपंचायत पळशी झाशी तर्फे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेअंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमात गावात स्वच्छता मोहीम ...

जळगांव जामोदमध्ये सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम !

आमदार डॉ. संजय कुटे यांचा सक्रिय सहभाग जळगांव जामोद (युवा क्रांती वृतसेवा) : केंद्र शासनाच्या सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत जळगांव जामोद नगर परिषद यांच्या ...

अजित पवार यांची संगोबा येथे पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी

करमाळा, सोलापूर (युवा क्रांती वृतसेवा) : संगोबा येथे आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी ...