Latest News

बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; केंद्रीय मंत्री यांचे पंचनाम्याचे आदेश !

बुलढाणा (आकाश बोरसे) : दिनांक 21 सप्टेंबरच्या रात्री व 22 सप्टेंबरच्या सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी, सिदखेडराजा, सोनाशी आणि तुळजापूर या चार मंडळ क्षेत्रांत ढगफुटीसदृश्य ...

संग्रामपूर बाजार समितीत घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नवीन सोयाबीनचा प्रारंभ !

संग्रामपूर (आकाश बोरसे ) : कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर व उपबाजार समिती वरवट बकाल येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नवीन सोयाबीन विक्रीचा प्रारंभ करण्यात ...

दुबईला प्रथमच कातरगांव-पिंपरी येथून केळी एक्सपोर्ट !

संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव-पिंपरी येथून प्रथमच केळी दुबईला एक्सपोर्ट करण्यात आली आहे. गावातील शेतकरी शिवशंकर प्रभाकर बावस्कार व त्यांचे बंधू गोपाल ...

जि.प. शिक्षक दीपक उमाळे यांचा आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार…

बुलडाणा (सचिन कडूकार) : जळगांव जामोद तालुक्यातील चारबन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दीपक उमाळे यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार ...

एफ. एम. काशेलानी स्कूलचे विद्यार्थी टेबल टेनिसमध्ये जिल्ह्यात अव्वल!

बुलडाणा (सचिन कडूकार) : स्थानिक एफ. एम. काशेलानी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी ...

“रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम”

संग्रामपूर (आकाश बोरसे) : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रवींद्रजींचे सद्गुणी ...

नवरात्र उत्सव परवानगी अर्ज २० सप्टेंबरपर्यंत जमा करा; सार्वजनिक उत्सव समिती

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : सार्वजनिक उत्सव समिती, शेगांव तर्फे शहर व ग्रामीण भागातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की, नवरात्रोत्सव ...

दत्तपूर येथे सेवा पंधरवाड्याला उत्साहात सुरुवात!

बुलढाणा (आकाश बोरसे) : दत्तपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी ...

गुन्हेगारांसाठी धडकीचा सायरन ! शिस्तप्रिय अधिकारी प्रदीप पाटील खामगांवच्या SDPO पदावर बदली

खामगांव (युवा क्रांती वृतसेवा): गृह विभागाच्या ताज्या बदल्या परिपत्रकानुसार राज्यभरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका बदलल्या गेल्या असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारीपदी (SDPO) ...

महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दिशा

पातुर्डा (सचिन कडूकार) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो तसेच अशा सभामधुन वर्तमान स्थिती सह भविष्यातील ...