छ. संभाजीनगर अपडेट्स

आश्चर्यजनक! जि.प. शाळेचा मुख्यध्यापक, शिक्षिकेमुळे रंगेहाथ सापडला;

छत्रपती संभाजीनगर (युवा क्रांती वृतसेवा) : सातारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकेला अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची ...