Politics News

रामविजय बुरूंगले यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

पक्षनिष्ठेच्या कार्याची मिळाली पावती  राहुल गांधींचेही लाभले कौतुक..! शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी रामविजय बुरूंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण संघटनात्मक ...

शेगांवात तक्रार निवारण दिन राबविण्याची मागणी

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव येथील तहसील कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्यांसाठी तक्रार निवारण दिन राबविण्याची मागणी घेऊन एक निवेदन जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे शेगाव तहसीलदार यांच्यामार्फत सादर करण्यात आले. ...

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी मुलांना शालेय साहित्य वाटप

संग्रामपूर (आकाश बोरसे) – शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूर तालुका शिवसेनेकडून शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. ग्राम निरोड येथील ...

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात शेगांव काँग्रेस आक्रमक; कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) – केंद्रातील भाजपप्रणीत महायुती सरकारने नुकताच संमत केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि लोकशाही मूल्यांवर ...

धर्मांतरित आदिवासींना सवलती बंद कराव्यात” – आमदार डॉ. संजय कुटे यांची विधानसभेत ठाम मागणी

📍 मुंबई | युवा क्रांती न्यूज | July 09, 2025 महाराष्ट्र विधानसभेच्या सत्रात आज एक अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे आमदार ...

📰 संग्रामपूर तालुका कॉंग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक वरवट बकाल येथे संपन्न

📍 वरवट बकाल (संग्रामपूर) | युवा क्रांती वृत्तसेवा | July 12, 2025 संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीची(Sangrampur Congress Meeting) एक महत्त्वपूर्ण बैठक वरवट बकाल (Sangrampur) ...