Politics News

बिहार विजयाच्या आनंदात अजित पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट!

नवी दिल्ली (युवा क्रांती वृत्तसेवा): बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. निवडणूक निकालांनंतर ...

शिवसेनेत नाराजीचा स्फोट! 20 हजार कार्यकर्ते असंतुष्ट; 55 प्रमुखांचा राजीनामा

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटात मोठी भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 20 हजार शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त ...

बिहारच्या निकालाने उत्साह दणाणला; महाराष्ट्रातही महायुतीला पाठिंबा मिळेल!

(युवा क्रांती वृत्तसेवा) : बिहार विधानसभेच्या निकालानंतर शहरात ढोल–ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या विजयोत्सवामध्ये वातावरण घोषणांनी दणाणून गेले. यावेळी बोलताना ...

बिहारमध्ये एनडीएला बहुमत; अमरावतीत भाजपचा विजय उत्सव!

अमरावती(युवा क्रांती वृत्तसेवा): बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर राज्यभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयाचा जल्लोष अमरावतीत भाजप ...

सिन्नरमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी उद्धवसेनेला मोठा धक्का!!

भाजपचा मोठा डाव! माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आज भाजपात सिन्नर (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात भाजपमध्ये इन्कमिंग वाढताना ...

एनडीएला बिहारमध्ये भारी आघाडी !

बिहार (युवा क्रांती वृत्तसेवा): २०२५ बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रारंभीच्या मतमोजणीच्या कलांनी राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवण्याची शक्यता निर्माण केली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार ...

खामगाव कृ. उ. बाजार समिती सभापती अविश्वास प्रकरणाला नाट्यमय वळण!

काँग्रेस नेत्यावर संचालकाच्या पत्नीच्या अपहरणाचा आरोप; राजकीय वातावरण तापले! खामगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) :खामगांव कृषि उत्पन्न बाजार समितीतील सभापती सुभाष पेसोडे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या ...

भाजपच्या रणतयारीला वेग! आमदार कुटे यांच्या नेतृत्वाखाली उत्साही बैठक!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या ...

प्रभाग ३-ब मधून धनोकार शिवशंकर साहेबराव यांचे काँग्रेसकडून आवेदन!

शेगांव (डी ललित) : नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ३-ब मधून धनोकार शिवशंकर साहेबराव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आपले आवेदन ...

मोठं राजकीय भूकंप! भाजप & अजित पवार गटचे मोठे नेते उद्धव ठाकरे सेनेत

मिरा-भाईंदर (युवा क्रांती वृत्तसेवा ) : मिरा-भाईंदर परिसरातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. अजित पवार गटातील प्रमुख कार्यकर्ते इमरान हाशमी, आनंद सिंग तसेच ...