Politics News
श्रीगणेश उत्सवानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्यांचे परिचालन
श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे ...
संग्रामपूर येथे काँग्रेसतर्फे मशाल मोर्चा
संग्रामपूर (आकाश बोरसे) : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संग्रामपूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल मोर्चा काढून लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या भाजपा धार्जिन्या धोरणाचा तीव्र निषेध ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
लातूर (युवा क्रांती वृतसेवा): यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमध्ये उभारण्यात आलेल्या रेल्वे बोगी कारखान्यामध्ये स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी स्पष्ट निर्देश दिले. लवकरच या ...
शेगावमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा; मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांची उपस्थिती
शेगाव (प्रतिनिधी) – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शेगाव येथे भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे कामगार ...
संतनगरी शेगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मंजूर; भक्तांना मिळणार मोठी सुविधा
शेगाव (प्रतिनिधी) – संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळामुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव शहराला अखेर बहुप्रतिक्षित अशी नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाला आहे. ...
संत भगवान बाबा मंदिरात चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहरातील बालाजी फैल परिसरातील प्रसिद्ध संत भगवान बाबा मंदिरात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, या मंदिरात गेल्या महिन्याभरात ...
रोहा येथील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले
रायगड (युवा क्रांती वृतसेवा) : टाटा एमआयडीसी व रोहा नगर परिषद यांच्या संयुक्तविद्यमानेरोहा येथील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
१५ ऑगस्टला आंदोलनाची चेतावणी चांगेफळ (आकाश बोरसे) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चांगेफळ निवाणा–सावळा–जामोद या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन ...
भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कार्याचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव
वर्धा (युवा क्रांती वृत्तसेवा) : खामगाव जिल्ह्यातील मागील तीन महिन्यांत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून आलेल्या विविध कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा संक्षिप्त अहवाल भाजपा जिल्हाध्यक्ष ...












