Uncategorized

खामगाव अर्बन बँकेच्या दोन शाखांमध्ये प्रामाणिकतेची दोन उदाहरणे; जास्तीची रक्कम खातेदारांना परत करून दिला प्रामाणिकतेचा संदेश

शेगाव/वरवट बकाल (प्रतिनिधी): बँकिंग क्षेत्रातील विश्वास व पारदर्शकतेची जपणूक करत खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दोन शाखांतील कॅशियरांनी प्रामाणिकतेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. पहिली ...

संतनगरी शेगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मंजूर; भक्तांना मिळणार मोठी सुविधा

शेगाव (प्रतिनिधी) – संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळामुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव शहराला अखेर बहुप्रतिक्षित अशी नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाला आहे. ...

शंभू फायबर आर्टमध्ये श्रावणातील महारुद्राभिषेक संपन्न

शेगाव (प्रतिनिधी) – शेगाव-बाळापूर रस्त्यावर असलेल्या अनुप पोहेकर यांच्या ‘शंभू फायबर आर्ट’ या कारखान्यातील शिवमंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसीय महारुद्राभिषेक भक्तिभावाने संपन्न ...

संत भगवान बाबा मंदिरात चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहरातील बालाजी फैल परिसरातील प्रसिद्ध संत भगवान बाबा मंदिरात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, या मंदिरात गेल्या महिन्याभरात ...

भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय; मालिका 2-2 ने बरोबरीत

लंडन : ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर सहा धावांनी नाट्यमय विजय मिळवत कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. शेवटच्या चेंडूपर्यंत ...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

१५ ऑगस्टला आंदोलनाची चेतावणी चांगेफळ (आकाश बोरसे) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चांगेफळ निवाणा–सावळा–जामोद या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन ...

भारतीय रेल्वे द्वारा प्रवाशांसाठी सशक्त सेवा – “रेल मदत ॲप” आणि एकत्रित हेल्पलाइन क्रमांक 139

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सोयीसाठी आणि समाधानकारक प्रवास अनुभवासाठी “रेल मदत ॲप” आणि एकत्रित हेल्पलाइन क्रमांक 139 यांच्यामार्फत एक विश्वासार्ह आणि सुलभ ...

आ. डॉ. संजय कुटे यांना मातृशोक

युवा क्रांती वृत्त सेवा: जळगाव जामोद (ता.१ ऑगस्ट):मतदार संघाचे मा. कॅबिनेट मंत्री व आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला श्रीरामजी कुटे यांचे वृद्धापकाळाने ...

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सोयाबीन व मका पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी, या संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ...