बुलढाणा समाचार
संतनगरी शेगावात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा; २२-२३ फेब्रुवारीला भव्य आयोजन
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : संतनगरी शेगाव येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन ...
शेगावमध्ये “मागेल त्याला गतिरोधक” योजनेवरून वाद; नागरिकांचे नगर परिषदेला उपरोधिक अभिनंदनपत्र
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : लोकमत मध्ये दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या “मागेल त्याला गतिरोधक” या बातमीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात नव्या वादाला ...
अर्जुन ढगे यांची जिल्हा सहसचिव पदी नियुक्ती; संग्रामपूर तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने भव्य सत्कार
संग्रामपूर (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आज दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ...
आज होणार स्व. अजितदादा पवार यांचे “पवित्र अस्थीकलश दर्शन” | शेगाव
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनात विशेष स्थान असलेले लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थी कलश दर्शन ...
निवडणूक ब्रेकिंग!! जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी
मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित ...
ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी श्याम देशमुख यांची फेरनिवड
चिखली (युवा क्रांती वृत्तसेवा) : तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार श्याम देशमुख यांची ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (AJFC) या भारतातील ...
भाविकांना महत्त्वाची सूचना : रेल्वे प्रवासात ‘प्रसाद’ म्हणून दिलेले अन्न घेऊ नका – रेल्वे सुरक्षा बलाचा इशारा
शेगाव (डी ललीत) : शेगाव ही श्री संत गजानन महाराजांची पावन भूमी असून येथे दररोज राज्यभरातून व देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक ...
अमडापूर येथे देशी दारूची चोरटी वाहतूक उघड; ₹4.08 लाखांचा मुद्देमाल जप्त!
बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारू बाळगून चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. ...
एटीएम कटिंगसह अनेक गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद!
बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हे शाखा पथकाने एटीएम कटिंगसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला जेरबंद करून मोठे यश मिळविले आहे. ...
सोनाळा पोलिसांची कारवाई : चायनीज नायलॉन मांजा साठवणाऱ्या दोघांवर गुन्हा
सोनाळा (आकाश बोरसे) : शासनाने बंदी घातलेला आणि मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा चायनीज नायलॉन मांजा साठवून ठेवणाऱ्या दोन व्यक्तींवर सोनाळा ...
















