शेगाव समाचार

“शेगाव रेल्वे स्थानकावरील थांब्यांसाठी DRM भुसावळ यांच्याशी चर्चा करताना शेगाव प्रवासी संघटना”

शेगाव रेल्वे स्थानकावर थांबे मिळावेत; प्रवासी संघटनेची DRM भुसावळ यांच्याशी थेट चर्चा

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : जयपूर, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद, पुरी आदी ठिकाणी जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याचा गंभीर प्रश्न शेगाव ...

शरदसेठ अग्रवाल पक्षगटनेते पदी

शरदसेठ अग्रवाल यांची भाजप-शिवसेना युतीच्या नगर परिषद पक्षगटनेते पदी एकमताने निवड!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या नगर परिषद पक्षगटनेतेपदी शरदसेठ अग्रवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. ...

कामानिमित्त पुण्यासाठी निघालेला शेगावचा इसम बेपत्ता

शेगाव (डि ललित): शेगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार शेगाव येथील राजू दादाराव दांगटे (वय 43) हे इसम गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना ...

संशयास्पद हालचालीत आढळून आलेल्या तरुणावर पोलिसांची कारवाई

शेगाव (डि ललित): शेगाव शहर पोलिसांनी संशयास्पद परिस्थितीत लपून बसलेल्या एका तरुणावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणी कायमी अप. ...

अनोळखी इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन!

शेगांव (डी ललित): आज शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास खंबा नंबर ५८४/८ जवळ एक अनोळखी इसम ट्रेन क्रमांक ASLS मालगाडीला ...

शेगांव वरवट रोडवर अपघात: भरधाव तवेरा चालकाची धडक, एक गंभीर जखमी!

शेगांव (डी ललित): शेगांव शहरातील वरवट रोड परिसरात भरधाव व निष्काळजी वाहनचालनामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यादव बेकरी जवळ रस्त्याच्या कडेला ...

प्रभाग ४ नगरसेवक निवडणुकीतील मतदान केंद्रावरील मतदार

प्रभाग ४ नगरसेवक निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४९ टक्के मतदान!

शेगांव (डी ललित) : प्रभाग क्रमांक ४ साठी सुरू असलेल्या नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेत दुपारी ३.३० वाजेपर्यंत समाधानकारक मतदान झाले आहे. चारही मतदान केंद्रांवर ...

Main organizer Bhushan Sardar Kruti Gaurav Award

शेगांवच्या मोनालिसा गोविंद वर्मा राज्यस्तरीय ‘कृती गौरव’ पुरस्काराने सन्मानित!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शेगांव येथील मोनालिसा गोविंद वर्मा यांना ‘कृती गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला ...

शेगाव प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

शेगांव रेल्वे स्थानकावर चार एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची जोरदार मागणी!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या संत नगरी शेगांव रेल्वे स्थानकावर अधिकाधिक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा ...

श्री गजानन महाराज भक्त परिवार विटा यांचे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान!

शेगांव (डी ललित) : श्री संत गजानन महाराज यांच्या पावन चरणी सेवा म्हणून श्री गजानन महाराज भक्त परिवार, विटा (जिल्हा सांगली, तालुका खानापूर) येथील ...