शेगांव नगर परिषद

२५ वर्षांपासून दुर्लक्षित ‘अब्दुल राजीक नगर’ चौक; संतप्त नागरिकांचे नगरपरिषदेकडे निवेदन!!

शेगांव | (डी ललित) : शेगांव शहरातील ईदगाह प्लॉट पजावा परिसरातील महत्त्वाचा मानला जाणारा “अब्दुल राजीक नगर” चौक गेल्या तब्बल २५ वर्षांपासून विकासापासून वंचित ...

शेगांवातील होलापुरा रस्त्याची दुरवस्था,विजय डीगांबर यादव यांनी केली नगर परिषदेकडे तक्रार!!

शेगांव (युवा क्रांती वृत्तपत्र): शहरातील श्री यादव बेकरी ते होलापुरा रस्ता गेल्या काही दिवसांपासून खोदकामामुळे अत्यंत खराब अवस्थेत असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या ...

शेगांव समस्या, गोपाल तायडे यांचे नगराध्यक्षांना स्मरणपत्र, मागण्या न पूर्ण झाल्यास आंदोलनाचा इशारा.

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा): संत नगरी शेगांव शहरातील नागरी सुविधांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या ...

नगर परिषद निवेदन

शेगावातील डॉ. अण्णा भाऊ साठे नगर ‘आपला दवाखाना’मध्ये डॉक्टर व औषधांचा तुटवडा; गोपाल तायडे यांचे निवेदन

डॉक्टरांची अनियमित उपस्थिती; नागरिक त्रस्त शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): डॉ. अण्णा भाऊ साठे नगर (म्हाडा कॉलनी) येथील ‘आपला दवाखाना’मध्ये विविध मूलभूत समस्यांचा सामना नागरिकांना ...

नगर परिषद शेगांव

शेगावमध्ये “मागेल त्याला गतिरोधक” योजनेवरून वाद; नागरिकांचे नगर परिषदेला उपरोधिक अभिनंदनपत्र

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : लोकमत मध्ये दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या “मागेल त्याला गतिरोधक” या बातमीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात नव्या वादाला ...

नगरसेविका सुषमा भिसे

SBI कॉलनीत गौमातेच्या मृतदेहावर नगरसेविका सुष्माताई भिसे यांची तत्काळ मानवीय कार्यवाही

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील SBI कॉलनी परिसरात एका गौमातेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मृत गौमातेचा देह परिसरात पडून असल्याने नागरिकांमध्ये ...

शरदसेठ अग्रवाल पक्षगटनेते पदी

शरदसेठ अग्रवाल यांची भाजप-शिवसेना युतीच्या नगर परिषद पक्षगटनेते पदी एकमताने निवड!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या नगर परिषद पक्षगटनेतेपदी शरदसेठ अग्रवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. ...

प्रभाग ४ नगरसेवक निवडणुकीतील मतदान केंद्रावरील मतदार

प्रभाग ४ नगरसेवक निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४९ टक्के मतदान!

शेगांव (डी ललित) : प्रभाग क्रमांक ४ साठी सुरू असलेल्या नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेत दुपारी ३.३० वाजेपर्यंत समाधानकारक मतदान झाले आहे. चारही मतदान केंद्रांवर ...

नगरपालिका – नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात मोठा बदल!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीसंबंधी मोठा अपडेट समोर आला आहे. नागपूर खंडपीठाने निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय दिला असून त्यानुसार उद्या ...

आपले मत, आपला निर्णय; शेगांव नगरपरिषद मतदानाला उत्साही सुरुवात!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 साठी आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ...