Categories

Shegaon : शेगावात नकली नोटांच्या व्यवहारातून फसवणुकीचा प्रयत्न; ५ लाखांच्या बनावट नोटा देण्याचा आरोप!!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात नकली नोटांच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ...