शेगांव (डी ललित) : नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ३-ब मधून धनोकार शिवशंकर साहेबराव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आपले आवेदन दाखल केले आहे.
या तीन दिवसांच्या कालावधीत दाखल झालेलं हे पहिलं आवेदन असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
निवडणूक प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, इतर संभाव्य उमेदवारांकडूनही पुढील काही दिवसांत आवेदन सादर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)
प्रभाग ३-ब मधून धनोकार शिवशंकर साहेबराव यांचे काँग्रेसकडून आवेदन!
Updated On: November 12, 2025 6:56 pm

---Advertisement---







