---Advertisement---

प्रभाग ४ नगरसेवक निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४९ टक्के मतदान!

प्रभाग ४ नगरसेवक निवडणुकीतील मतदान केंद्रावरील मतदार
---Advertisement---

शेगांव (डी ललित) : प्रभाग क्रमांक ४ साठी सुरू असलेल्या नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेत दुपारी ३.३० वाजेपर्यंत समाधानकारक मतदान झाले आहे. चारही मतदान केंद्रांवर मिळून सरासरी सुमारे ४९ टक्के मतदान झाले आहे.

बूथनिहाय मतदानाची स्थिती (३.३० वाजेपर्यंत)

बूथ क्रमांक १

  • एकूण मतदान : ५६.४४ %
  • पुरुष : २५७ / ४५३
  • महिला : २६४ / ४७०
  • एकूण : ५२१ / ९२३

बूथ क्रमांक २

  • एकूण मतदान : ४८.७४ %
  • पुरुष : २२४ / ४७४
  • महिला : २२३ / ४४३
  • एकूण : ४४७ / ९१७

बूथ क्रमांक ३

  • एकूण मतदान : ४५.६७ %
  • पुरुष : २२४ / ४६५
  • महिला : १९८ / ४५९
  • एकूण : ४२२ / ९२४

बूथ क्रमांक ४

  • एकूण मतदान : ४८.७४ %
  • पुरुष : २२० / ४५७
  • महिला : २२६ / ४५८
  • एकूण : ४४६ / ९१५

🕒 मतदानासाठी अद्याप दोन तासांचा कालावधी शिल्लक असून, निवडणूक प्रशासन व पोलिस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू असून, कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment