#शिवसेना #SanjayGaikwad #UmeshAgrawal #TryambakBharad #BuldhanaNews #PoliticalNews #ShivSenaEntry

“आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमेश अग्रवाल व त्र्यंबक भराड यांचा शिवसेनेत प्रवेश”

शिवसेनेत मोठा प्रवेश : माजी नगरसेवक उमेश अग्रवाल व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबक भराड शिवसेनेत दाखल

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी ...