#DivyangMarriageScheme
काटेल येथे दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा व मार्गदर्शन शिबिर!!
—
काटेल (युवा क्रांती वृत्तसेवा): दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक समरसता व मार्गदर्शनाचा उद्देश ठेवून दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा व दिव्यांगांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...








