#EknathShinde #Marathwada #WaterGridProject #KannadTaluka #ChhatrapatiSambhajinagar #MaharashtraPolitics #ZillaParishadElections #DevelopmentNews

मराठवाड्यातून ‘दुष्काळ’ शब्द पुसून टाकणार; वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर (युवा क्रांती वृत्तसेवा) : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र, आमच्या सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू ...