#INC #CongressFoundationDay #INC140Years #VarwatBakal #sangrampur #buldhananews
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेला 140 वर्षे : वरवट बकाल येथे ध्वजारोहन
—
संग्रामपूर (आकाश बोरसे) : बुलढाणा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्षाच्या स्थापनेला आज 28 डिसेंबर 2025 रोजी 140 वर्षे पूर्ण ...





