#indianrailway
भारतीय रेल्वे द्वारा प्रवाशांसाठी सशक्त सेवा – “रेल मदत ॲप” आणि एकत्रित हेल्पलाइन क्रमांक 139
—
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सोयीसाठी आणि समाधानकारक प्रवास अनुभवासाठी “रेल मदत ॲप” आणि एकत्रित हेल्पलाइन क्रमांक 139 यांच्यामार्फत एक विश्वासार्ह आणि सुलभ ...