#vandebharat
संतनगरी शेगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मंजूर; भक्तांना मिळणार मोठी सुविधा
—
शेगाव (प्रतिनिधी) – संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळामुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव शहराला अखेर बहुप्रतिक्षित अशी नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाला आहे. ...