#yuvakrantinews
Buldhana :बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू; १ ऑक्टोबरपासून ऑफलाइन प्रक्रिया बंद!!
बुलढाणा | (जिमाका) (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ३० सप्टेंबर – बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी ...
Shegaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पहुरपूर्णा येथे ‘आंगण का मिलन’ उपक्रम उत्साहात!!
पहुरपूर्ना येथे अंगणवाडीतील चिमुकल्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप; सेविका-मदतनीसांचा सत्कार! शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 28 सप्टेंबर – रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Shegaon : शेगावात दोन मुले बेपत्ता; माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधा!!
शेगाव (दि ललित) : शेगाव येथील मंदिर परिसरातून दोन मुले दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजीपासून कुठेतरी निघून गेली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...
Shegaon : मुरारका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची योगासन स्पर्धेत विभागीय स्तरावर धडक!!
शेगाव (प्रशांत पवार) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय ...
Shegaon : श्री गजानन महाराज संस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत!!
शेगाव | (युवा क्रांर्ती वृत्तसेवा) : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे ...
Shegaon : शेगावात १.२४ लाखांची अवैध दारू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल!
शेगाव (डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल १ लाख २४ हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई ...
Buldhana : Makarand Patil यांचे निर्देश; कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या!!
बुलढाणा |(युवा क्रांती वृत्तसेवा) दि. 26 सप्टेंबर –पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी विनाविलंब नवीन पीक कर्ज ...
Buldhana : बुलढाण्यात खरीप ई-पीक पाहणीला सुरुवात; १० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन!!
बुलढाणा | जिमाका (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी ‘Central DCS MH’ ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली ...
Shegaon : शेतातील ५ HP मोटार चोरीला; शेगावात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल!!
शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील वरवट रोडवरील गौरव ढाब्यासमोरील शेतातून ५ हॉर्सपॉवरची मोटार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर ...
Shegaon : दारू का प्यायलीस? असे विचारताच पत्नीच्या डोक्यात दगड मारला; शेगावात पतीविरुद्ध गुन्हा!!
शेगाव | (डी ललित) : शहरातील विश्वनाथ नगर परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. ...










