अकोला (युवा क्रांती वृत्तसेवा): अकोला शहरातील राजपूतपुरा परिसरात राहणाऱ्या सौ. डिंपल राहुल रुंगटा (वय 40) या दि. 28 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजल्यापासून बेपत्ता झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुअकोल्यातील महिला अमरावतीतून बेपत्ता; माहिती देण्याचे नागरिकांना आवाहनसार, त्या अमरावती येथील तखतमल कॉलेज परिसरात शेवटच्या वेळेस दिसून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला असून नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सौ. डिंपल राहुल रुंगटा यांच्याबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा त्या कुठे दिसल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क क्रमांक :
📞 राहुल रुंगटा – 8830901507
📞 रोहित रुंगटा – 9423017203









