---Advertisement---

Shegaon : शेगावात दोन मुले बेपत्ता; माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधा!!

---Advertisement---

शेगाव (दि ललित) : शेगाव येथील मंदिर परिसरातून दोन मुले दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजीपासून कुठेतरी निघून गेली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित दोन्ही मुले आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

यासाठी पोहेकॉ. सुरेंद्रसिंग चव्हाण, बक्कल क्रमांक १६९४ यांच्या मोबाईल क्रमांक ९६८९७१८५८९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करून मुलांच्या शोधासाठी सहकार्य करावे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment