शेगाव समाचार
शेगांवमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय समर्पण दिवस कार्यक्रम आयोजित!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय जनता पार्टी शेगांव ग्रामीण व भाजपा शेगांव शहर यांच्या वतीने आज ११ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ...
कॉंग्रेस कार्यकर्ते मोहम्मद जाफर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्यदक्ष समर्थक ज्यांनी शिवाजीराव बुरुंगले यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले, असे मोहम्मद ...
शेगावच्या विकासासाठी दिल्लीमध्ये ठोस पुढाकार !
नई दिल्ली (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव हे विदर्भातील एक प्रमुख आध्यात्मिक व व्यापारी केंद्र आहे. येथे दररोज सुमारे १७,००० प्रवाशांची ये-जा होत असते. ...
शेगावमध्ये भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन; ४ फेब्रुवारीला सकल हिंदू समाजाचा एकजुटीचा निर्धार
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : हिंदू समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, शेगाव यांच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
आज होणार स्व. अजितदादा पवार यांचे “पवित्र अस्थीकलश दर्शन” | शेगाव
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनात विशेष स्थान असलेले लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थी कलश दर्शन ...
निवडणूक ब्रेकिंग!! जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी
मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित ...
श्रीक्षेत्र नागझरी येथे 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान भव्य धार्मिक आयोजन
श्री संत गोमाजी महाराज पुण्यतिथी उत्सव – नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथे थोर संत ...
भाविकांना महत्त्वाची सूचना : रेल्वे प्रवासात ‘प्रसाद’ म्हणून दिलेले अन्न घेऊ नका – रेल्वे सुरक्षा बलाचा इशारा
शेगाव (डी ललीत) : शेगाव ही श्री संत गजानन महाराजांची पावन भूमी असून येथे दररोज राज्यभरातून व देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक ...
शेगाव उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाची धडक, ५८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
शेगाव (डी ललित) :आज सकाळी सुमारे ६.३० ते ७.०० वाजताच्या दरम्यान शेगाव येथील उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. या अपघातात ५८ वर्षीय महिला जागीच ...
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद शाळेच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : मेरा युवा भारत, बुलढाणा यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या युवा कार्यक्रमांतर्गत भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये शेगाव ...














