शेगाव समाचार

श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने रविवार दिनांक ७ जून रोजी भव्य सामूहिक ...

8 जून रोजी बुलढाण्यात डाक अदालत; पोस्ट सेवांबाबतच्या तक्रारींचे होणार निवारण!!

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा दि. 25 मे 2026 पोस्ट विभागाच्या विविध सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बुलढाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 8 ...

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात हृदयद्रावक घटना; चार चिमुकल्यांसह वडिलांची आत्महत्या!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील भालांजन गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय मुसा किराडिया (वय 35) यांनी ...

जलंब ते पातुर्डा धम्म पदयात्रेचे आयोजन; समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!!

सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत 26 ते 29 मे दरम्यान धम्ममय वातावरण निर्माण करण्याचा संकल्प जलम (आकाश बोरसे) : सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ...

शेगाव शहरात NDPS अंतर्गत कारवाई; आठवडी बाजार परिसरातून दोघांविरोधात गुन्हा दाखल!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीसांनी अमली पदार्थ सेवन प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही ...

शेगाव शहरात जनावरांची निर्दयी वाहतूक; भरधाव टाटा ऐल्ट्रा वाहनासह आरोपीवर गुन्हा दाखल!!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्राफिक ड्युटी दरम्यान ...

संग्रामपूर तालुक्यात ग्रामपंचायत पळशी (झाशी)ची दमदार कामगिरी; 15 लाखांचे बक्षीस जिंकले!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायत पळशी (झाशी)चा डंका; तालुक्यात प्रथम क्रमांक! संग्रामपूर(आकाश बोरसे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी (झाशी) ...

केळी पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची मागणी; ‘लाडक्या बहिणी’च्या प्रलंबित निध्यावर आंदोलनाचा इशारा!!

पिंप्री काथरगाव (आकाश बोरसे) : पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या वतीने अति उष्णतेमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान ...

संग्रामपूर तालुक्यातील महिलांना ‘लाडक्या बहिणी’ योजनेचा लाभ द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा!!

पिंप्री काथरगाव (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री काथरगाव येथील दि. 20 मे ला गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी ...

शेगावमध्ये आशिर्वाद गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; अनैतिक देहव्यापार प्रकरणी गुन्हा दाखल!!

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी इकबाल चौक परिसरातील आशिर्वाद गेस्ट हाऊसवर छापा टाकत अनैतिक देहव्यापार प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ...