#shegaon

Shegaon Railway Station समोर धोकादायक पद्धतीने वाहने उभी; दोन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल!!

—

शेगाव (डी ललित) : शेगाव शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी दोन ...

Shegaon Missing Case : शेगावच्या नागझरीतून 35 वर्षीय लंकेश्वर टेकाम बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल!!

—

शेगाव (डी ललित) : शेगाव शहरातील नागझरी येथील नागोजी महाराज मंदिर परिसरातून 35 वर्षीय लंकेश्वर अजाबराव टेकाम बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

Palshi Jhansi : पळशी झाशीतील जबरी चोरीचा तपास रखडला; ग्रामस्थांचा तामगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा!!

—

पळशी झाशी (आकाश बोरसे): गावातील कैलास मारोडे यांच्या घरात झालेल्या जबरी चोरीचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अन्यथा तामगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन ...

Shegaonमध्ये PhonePe द्वारे 99,899 रुपयांची सायबर फसवणूक; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल!!

—

शेगाव (डी ललित): शेगाव शहरातील झुडिओ मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून PhonePe द्वारे 99 हजार 899 रुपये अनोळखी खात्यात वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार ...

Shegaon News : वैभव सुधाकर जाधव यांची Central Bank मध्ये Senior Officer पदी नियुक्ती; शिवाजी मित्र मंडळातर्फे भव्य सत्कार!

—

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्री छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवासी वैभव सुधाकर जाधव यांची Central Bank मध्ये Senior Officer या पदावर नियुक्ती झाली ...

Shegaon Crime News : शेगावातील आनंद विहार परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेल्या तरुणावर कारवाई!!

—

शेगाव : (डी ललित ) : शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना आनंद विहार परिसरात एका पान सेंटरच्या शटरजवळ अंधारात संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेला ...

shegaon News : शेगाव क्रिकेट अकॅडमीचा गौरव; पियुष रघुवंशी यांची VCA स्टेट पॅनल पंच म्हणून निवड!

—

लेखी परीक्षा, फिटनेस टेस्ट आणि सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मिळवले यश! शेगाव : (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव क्रिकेट अकॅडमीचा प्रतिभावान पंच पियुष रघुवंशी ...

Shegaon News: शेगावात ८४ वर्षीय महिलेचा गळफास घेऊन मृत्यू; व्यंकटेश नगरातील घटना!!

—

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरात ८४ वर्षीय महिलेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत गळफास घेतल्याची घटना शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या ...

राखी पाठविण्यासाठी रविवारीही प्रमुख Post Office खुले!!

—

बुलढाणा जिल्ह्यातील ९ डाकघरांत २३ ऑगस्टला Rakhi Booking सुविधा; Speed Post वर १० टक्के सवलत! बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २२ ऑगस्ट – रक्षाबंधनाचा ...

Sonala Accident: दुचाकी अपघातात Deshonnatiचे सोनाळा विशेष प्रतिनिधी Kishor Khade यांचे निधन!!

—

सोनाळा : (आकाश बोरसे) : दैनिक देशोन्नतीचे सोनाळा विशेष प्रतिनिधी किशोर हरिदास खडे (वय ५५) यांचे बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी दुचाकी अपघातात ...