---Advertisement---

शेगाव प्रीमियर लीग – सीझन 2 (2025) दिवाळीनंतरची धमाकेदार सुरुवात!

---Advertisement---

🏏✨ क्रिकेटचा उत्सव आता शेगावच्या मैदानावर पुन्हा झळकणार…
शेगाव प्रीमियर लीग – सीझन 2 (2025)
“उत्साह, जोश आणि क्रिकेटचा जल्लोष – एकाच मंचावर!

शेगाव शहरात क्रिकेटचा उत्सव पुन्हा एकदा रंगणार!
शेगाव प्रीमियर लीग सीजन 2 यंदा दिवाळीनंतर भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.

🎥 युवा क्रांती न्यूज चॅनेलवरून थेट प्रक्षेपण (LIVE) होणार आहे.

त्या अनुषंगाने आज खेळाडूंचे रोमांचक ऑक्शन आयोजित करण्यात आले आहे 🏆
📅 दिनांक: आज
🕔 वेळ: संध्याकाळी ५:०० वाजता
📍 स्थळ: हॉटेल आठवण, खामगाव रोड, शेगाव

खेळाडूंच्या निवडीचा हा थरारक क्षण तुम्हीही अनुभवू शकता —
🎥 युवा क्रांती न्यूज चॅनेलवरून थेट प्रक्षेपण (LIVE) पाहायला विसरू नका!

🏏✨ क्रिकेटचा जल्लोष, उत्साह आणि स्पर्धेची नवी कहाणी सुरू होणार आहे…
शेगाव प्रीमियर लीग – सीजन 2!
“क्रिकेटची खरी मजा, आपल्या शेगावच्या मैदानात!”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment