
Yuva Kranti News
दत्तपूर येथे सेवा पंधरवाड्याला उत्साहात सुरुवात!
बुलढाणा (आकाश बोरसे) : दत्तपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी ...
गुन्हेगारांसाठी धडकीचा सायरन ! शिस्तप्रिय अधिकारी प्रदीप पाटील खामगांवच्या SDPO पदावर बदली
खामगांव (युवा क्रांती वृतसेवा): गृह विभागाच्या ताज्या बदल्या परिपत्रकानुसार राज्यभरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका बदलल्या गेल्या असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारीपदी (SDPO) ...
महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दिशा
पातुर्डा (सचिन कडूकार) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो तसेच अशा सभामधुन वर्तमान स्थिती सह भविष्यातील ...
पत्रकारास धमकावणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी !
अकोला (आकाश बोरसे) : आकोट–हिवरखेड–जळगाव जामोद राज्यमार्गावर हिवरखेड ते खंडाळा फाटा दरम्यान रखडलेल्या पुलांच्या कामामुळे वाहतूक सतत ठप्प होत असून अनेक अपघात घडत आहेत. ...
300 महिलांना “अहिल्यादेवी रत्न पुरस्कार” जाहीर…!
शेगांव (युवा क्रांती वृतसेवा): शेगांव येथील विश्राम भवनमध्ये काल, १४ सप्टेंबर रोजी, धनगर समाज महासंघाची जिल्हा बैठक माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात ...
शिक्षक दिनानिमित्त मलकापूर येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 सोहळा संपन्न
मलकापूर (युवा क्रांती वृतसेवा) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथील भातृ मंडळ येथे “नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025” हा भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रम नुकताच ...
अजित पवारांचे पुण्यात वाहतूक नियोजन तपासणी दौरा !
पुणे (युवा क्रांती वृतसेवा) : पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. केशवनगर – मुंढवा भागात नव्याने तयार होत ...
बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रंगणार चुरस; पुढचा नंबर कोणाचा?
बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी ...
कोमकर हत्या प्रकरणात मोठी माहिती; आंदेकर टोळीची नजर सोम्या गँगवर !
पुणे (युवा क्रांती वृतसेवा) : गोळीबार करून आयुष कोमकरचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अदिकर टोळीच्या सदस्यांच्या रडारवर प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड सदस्यही असल्याचे टोळीतील उघडकीस आले ...
आरोग्यमंत्र्यांची मलकापूर तालुक्यातील दसरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट…
मलकापूर (युवा क्रांती वृतसेवा) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी शेगांव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मलकापूर तालुक्यातील ...

















