Akola Updates

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा; शेगावच्या माहेरच्यांची तक्रार!!

अकोला | (डी ललित) : अकोला शहरातील डाबकी परिसरात विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलीस ठाण्यात पतीसह सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ...

राजंदा हादरले! १४ वर्षीय भक्ती उर्फ गौरी बेपत्ता, नागरिकांना सहकार्याचे आवाहन!

बार्शीटाकळी | (युवा क्रांती वृत्तसेववा) : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा येथील भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले (वय १४ वर्षे ७ महिने) ही अल्पवयीन ...

तेल्हारा तालुक्यात भीषण अपघात; मोटरसायकल-ट्रॅक्टर धडकेत एक ठार, एक जखमी!!

तेल्हारा(आकाश बोरसे) : तालुक्यातील वाडी अदमपूर ते जाफरापूर-दहीगाव मार्गावर आज दुर्दैवी अपघात घडला. मोटरसायकल आणि माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन एकाचा जागीच ...

अकोला जिल्ह्यात भीषण अपघात! ट्रिपल सीट दुचाकीची आयशरला समोरासमोर धडक; तिघा अल्पवयीन मुलांचा मृत्यू!!

अकोला(आकाश बोडसे):अकोला जिल्ह्यातील तेल्हारा–माळेगाव मार्गावर रविवारी (दि. १ मार्च) दुपारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेरी परिसरात आयशर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार ...

“महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी मतदान प्रक्रिया”

निवडणूक ब्रेकिंग!! जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित ...

हिवरखेड आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात? आमदार मिटकरींचा मोठा आरोप!

अकोला (युवा क्रांती वृतसेवा) : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्र ...

दिल्ली बॉम्बस्फोट तपासाची दिशा अकोल्याकडे; संशयित युवक चौकशीखाली !

अकोला (युवा क्रांती वृत्तसेवा): दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनसमोर उभ्या कारमध्ये १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास यंत्रणांनी अकोला जिल्ह्यातील एका तरुणाकडे लक्ष ...

अकोला जिल्ह्यात मतदारयादीत दुबार नोंदींचा मोठा मुद्दा ; मनसेची तक्रार दाखल

अकोला (युवा क्रांती वृत्तसेवा) : अकोला जिल्ह्यातील मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळल्याचे समोर आल्यानंतर निवडणूक व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदारयादीतील ...