Jalgaon Jamod Updates
Fishing During Heavy Rains: मासे पकडताना पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तब्बल 15 तासांनंतर मृतदेह बाहेर!!
जळगाव जामोद, (आकाश बोरसे ): बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणखी एक दुर्दैवी घटना घडली असून, मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका 29 वर्षीय तरुणाचा खोल ...
Buldhana Rain News: Sangrampur-Jalgaon Jamod; मध्ये पावसाचा हाहाकार; हजारो हेक्टर पिके पाण्याखाली, NH-161G ठप्प!
बुलढाणा |(आकाश बोरसे) : दि. 21 जुलै-बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध; राष्ट्रपतींना SDM मार्फत निवेदन!!
जळगाव जामोद, (आकाश बोरसे) : दि. २२ जुलै – दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जळगाव जामोद तालुक्यातील विद्यार्थी ...
२५ हजारांची लाच घेताना जळगाव जामोद पंचायत समितीचा विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जळगाव ...
जळगाव जामोदमध्ये 4 BLO अधिकाऱ्यांचा गौरव; 13 दिवसांत 100% काम पूर्ण!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : भारत निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026’ अंतर्गत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील चार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ...
राष्ट्रीय डेजबॉल स्पर्धेत पंचाळ्याच्या भक्ती खानझोडची सुवर्ण झेप; आमदार संजय कुटेंकडून गौरव!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. 6 जुलै रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित 19व्या नॅशनल डेजबॉल स्पर्धेत जळगाव जामोद तालुक्यातील पंचाळा ...
शिक्षक दांपत्याचा अनुकरणीय निर्णय! सुपुत्राचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत; सरकारी शिक्षणावर दाखवला विश्वास!!
आसलगाव | (आकाश बोरसे) : सध्याच्या काळात अनेक पालक आपल्या पाल्यांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपड करताना दिसतात. अशा परिस्थितीत आसलगाव ...
शिष्यवृत्ती परीक्षेत कु. निधी रेवस्कारची चमकदार कामगिरी; बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) 2025-26 ची ...
पीएम किसान व सीएम किसान योजनेच्या निधीपासून शेतकरी वंचित; अक्षय पाटील यांचा कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच राज्य सरकारची सीएम किसान योजना यांचे लाभ अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक ...
महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; ट्रान्सफॉर्मर बिघाड, वीजटंचाई व तारा चोरीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मलकापूर परिसरातील महावितरणच्या (MSEB) कथित विस्कळीत कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ...













