बुलढाणा समाचार

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना !

राज्यपालांमार्फत बुलढाणा जिल्ह्यातून 3 नियुक्ती बुलढाणा (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महामहीम राज्यपाल यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या समस्यांचा अभ्यास व पाहणी ...

बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; केंद्रीय मंत्री यांचे पंचनाम्याचे आदेश !

बुलढाणा (आकाश बोरसे) : दिनांक 21 सप्टेंबरच्या रात्री व 22 सप्टेंबरच्या सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी, सिदखेडराजा, सोनाशी आणि तुळजापूर या चार मंडळ क्षेत्रांत ढगफुटीसदृश्य ...

जि.प. शिक्षक दीपक उमाळे यांचा आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार…

बुलडाणा (सचिन कडूकार) : जळगांव जामोद तालुक्यातील चारबन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दीपक उमाळे यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार ...

दत्तपूर येथे सेवा पंधरवाड्याला उत्साहात सुरुवात!

बुलढाणा (आकाश बोरसे) : दत्तपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी ...

गुन्हेगारांसाठी धडकीचा सायरन ! शिस्तप्रिय अधिकारी प्रदीप पाटील खामगांवच्या SDPO पदावर बदली

खामगांव (युवा क्रांती वृतसेवा): गृह विभागाच्या ताज्या बदल्या परिपत्रकानुसार राज्यभरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका बदलल्या गेल्या असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारीपदी (SDPO) ...

बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रंगणार चुरस; पुढचा नंबर कोणाचा?

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी ...