शेगाव समाचार

कवठळजवळील दुचाकी अपघाताचा धक्कादायक उलगडा; पत्नीच्या हत्येसाठी पतीनेच दिली सुपारी!!

—

बुलढाणा(आकाश बोरसे) : कवठळ गावाजवळ झालेला दुचाकी अपघात हा प्रत्यक्षात नियोजित खून असल्याचे उघड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येसाठी स्वतः पतीनेच ...

अहमदाबादमध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार; भारतासमोर इतिहास रचण्याची संधी!!

—

अहमदाबाद (युवा क्रांती वृत्तपत्र) : अहमदाबाद येथील जगप्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये येथे आज टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील India ...

शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालेलीच; अफवा पसरवू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!!

—

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा सरकारने आधीच केलेली असून त्याबाबत काही लोक वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ...

शेगांवातील होलापुरा रस्त्याची दुरवस्था,विजय डीगांबर यादव यांनी केली नगर परिषदेकडे तक्रार!!

—

शेगांव (युवा क्रांती वृत्तपत्र): शहरातील श्री यादव बेकरी ते होलापुरा रस्ता गेल्या काही दिवसांपासून खोदकामामुळे अत्यंत खराब अवस्थेत असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या ...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शेगांव येथे जाहीर व्याख्यान!!

—

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शेगाव येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास, धर्म आणि राष्ट्रभक्तीची ...

📰 दारूच्या नशेत मोटार सायकलवरून वाद; चौघांकडून तरुणासह कुटुंबीयांना मारहाण!!

—

शेगांव | (डी ललित): शेगांव शहरातील खळवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. मोटारसायकल देण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी तरुणासह त्याच्या ...

📰 शेगांव ग्रामीण पोलिसांची कारवाई: बनावट पोलीस बनून लूट करणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल!!

—

शेगांव(डी ललित): दि. 28 फेब्रुवारी 2026 शेगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बनावट पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आयुष आरोग्य महामेळाव्यातील प्रचार-प्रसारासाठी युवा क्रांती न्यूजचे संपादक विजय भाऊ यादव यांचा सत्कार!!

—

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): आयुष आरोग्य महामेळाव्याच्या प्रभावी प्रचार-प्रसारासाठी युवा क्रांती न्यूज चॅनेलचे संपादक विजय भाऊ यादव यांचा मा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सत्कार ...

बुलढाणा फिल्म सोसायटीचा ‘राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार’ संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारसला प्रदान!!

—

बुलढाणा |(डी ललित): बुलढाणा फिल्म सोसायटी यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार’ सोहळ्यात संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस या संस्थेला सन्मानित करण्यात आले. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मुख्य आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का; जामीन अर्ज फेटाळला.

—

बीड (युवा क्रांती वृत्तसेवा): बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का ...