Yuva Kranti News

सोयाबीन, उडीद व मूंग हमीभाव खरेदीचा संग्रामपूरमध्ये शुभारंभ!

संग्रामपूर(आकाश बोरसे): संग्रामपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या आवारात आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीन, उडीद व मूंग हमीभाव खरेदीचा शुभारंभ उत्साहात करण्यात ...

आमदार डॉ. संजय कुटे यांचा 21 वर्षांचा जनसेवेचा प्रवास!

जळगाव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा): राजकारणात पद मिळवणे सोपे असले तरी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यासाठी सातत्य, प्रामाणिकता आणि जनसेवा हीच खरी भांडवलं असतात. ...

ठाण्यात पार्किंग वादातून तणाव; मनसे नेत्यांविषयी अयोग्य वक्तव्यांचा आरोप!

ठाणे (युवा क्रांती वृत्तसेवा) : मुंबई, ठाणे आणि राज्यातील काही ठिकाणी अलीकडे मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची ठिणगी पडत असताना ठाण्यातील एक नवी घटना समोर ...

रेल्वेखाली एका व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरूच!

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा ): शेगांव रेल्वे स्थानकाजवळील नागझरी शिवारात नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना सन 2024 मध्ये घडली ...

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत बोंडगांव शाळेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न!

बोंडगांव(सचिन कडूकार): जि.प.शाळा बोंडगांव येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी शनिवार दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत आकर्षक व रंगतदार वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांद्वारे ...

महायुती एकजूट आहे “भाजप-शिंदे गटात दुरावा नाही”; CM फडणवीस!

(युवा क्रांती वृत्तसेवा): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे आणि कुरघोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. विशेषतः सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) ...

शेगांवमध्ये विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगांव नगरपरिषद क्षेत्रात दीर्घकाळ विविध पक्षांमधून कार्यरत राहून समाजकारण, स्थानिक विकास आणि जनसंपर्काची निष्ठेने सेवा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय ...

जळगाव जामोद नगरपरिषद निवडणूक 2025; 21 उमेदवारांची माघार!

जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. ऐन थंडीतही निवडणूक प्रक्रियेमुळे वातावरण तापल्याचे दिसत आहे. ...

३० नोव्हेंबर २०२५ ला भव्य वातरोग शिबिराचे आयोजन!

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा): नागपूर येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वातरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन येत्या रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात ...

बावनबीर शाळेत रद्दी पेपरवर पोषण आहार!

संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर (आदिवासी भाग) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी भयावह प्रकारे खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ...