khamgaon news
Khamgaon Gambling Raid: शेलोडीतील कथित जुगार अड्ड्यावर मध्यरात्री SDPO पथकाचा छापा; 8.43 लाखांचा मुद्देमाल जप्त, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुखासह 13 जणांवर गुन्हा!!
खामगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील शेलोडी परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या एका कथित जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) यांच्या विशेष पथकाने ...
लोकमाता अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर; ३ ऑगस्टपासून बुलढाण्यात ‘अहिल्या संदेश यात्रा’!!
खामगाव,(आकाश बोरसे) : दि. २० जुलै – लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अहिल्या संदेश यात्रा’ नियोजनासाठी धनगर समाज महासंघ, जिल्हा ...
खामगावात युवा सेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न!!
खामगाव | (आकाश बोरसे) : दि. 13 जून- युवा सेना खामगाव शहर व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या ...
घाटपुरी जगदंबा देवी मंदिर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, 3.20 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त!!
बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान मंदिरातील चोरी प्रकरणाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक ...
लहुजी नगर झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी एसडीओ कार्यालयात निवेदन!!
खामगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : लहुजी नगर, शेगाव येथील उध्वस्त करण्यात आलेल्या झोपडीधारकांना महसूल शासन निर्णय 2011 नुसार पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन ...
खामगाव–जालना रेल्वेमार्गाला गती; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट!!
बुलढाणा (आकाश बोरसे ): दि. 16 एप्रिल 2026 आज खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा वेगाने सुरू असून यासंदर्भात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ...
दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड ऑनलाइन करणे बंधनकारक; प्रशासनाचे निर्देश!!
खामगाव(डी ललित): विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID (Unique Disability ID) कार्ड जमा करणे तसेच ऑफलाइन असलेले दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाइन करणे ...
शेगावात २५ फेब्रुवारीपासून भव्य ‘आयुष आरोग्य महामेळावा’; शेतकऱ्यांसाठी वनशेती व औषधी वनस्पती मार्गदर्शन
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): संत नगरी शेगाव येथे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान भव्य ‘आयुष आरोग्य महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. आयुष मंत्रालय यांच्या वतीने ...
निवडणूक ब्रेकिंग!! जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी
मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित ...
खामगांव रेल्वे मार्गावर पाण्याची टाकी कोसळली; रेल्वे वाहतूक विस्कळीत!
खामगांव(युवा क्रांती वृत्तसेवा) : खामगांव-जलंब रेल्वे लाईनवर सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी साधारणपणे ५ वाजेच्या दरम्यान एक गंभीर घटना घडली. रेल्वे परिसरातील जुनी पाण्याची ...














