Jalgaon Jamod Updates

जळगाव जामोदमध्ये भाजपची मोठी नियुक्ती! निलेश शर्मा यांच्याकडे BLA-1 ची धुरा!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...

दिल्लीतून अल्पवयीन मुलीची सुटका; जळगाव जामोद पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत!

जळगाव जामोद (आकाश बोरसे): जळगाव जामोद शहरातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी थेट ...

जळगाव जामोद प्रशासन अॅक्शन मोडमध्ये!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा व काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती ...

बोराळा बु. येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; अखेर नवीन 100 KVA डीपी बसवली!!

जळगांव (जा.)(आकाश बोरसे) : तालुक्यातील बोराळा बु. येथील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्येला अखेर तोडगा निघाला आहे. युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरणने ...

कवठळ-भेंडवळ मार्गावर भीषण अपघात; पातुर्डा बु. येथील शिक्षिकेचा जागीच मृत्यू!!

संग्रामपूर(आकाश बोडसे): कवठळ-भेंडवळ रस्त्यावर पेसोडा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पातुर्डा बु. येथील रहिवासी असलेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २ ...

सातपुडा पायथ्याच्या जळगाव जामोदचा सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांचा बुलढाणा अर्बनमध्ये सत्कार!

जळगाव जामोद(आकाश बोडसे):सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद या खेडेवजा शहरातून संघर्ष करत जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारणारे डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर यांचे यश आजच्या ...

जळगाव जामोद तालुक्यात हार्डवेअर व्यवसायात जीएसटी करचोरी? कच्च्या चिठ्ठ्यांमुळे ग्राहकांची फसवणूक!!

जळगाव जामोद(आकाश बोडसे): तालुक्यात गेल्या काही वर्षांत हार्डवेअर व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला असला, तरी अनेक नामांकित दुकानदारांकडून लाखो रुपयांचा जीएसटी बुडवला जात असल्याचे धक्कादायक ...

“महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी मतदान प्रक्रिया”

निवडणूक ब्रेकिंग!! जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित ...

जळगाव जामोद येथे CCI मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ

जळगाव जामोद (आकाश बोडसे): भारतीय कपास निगम (CCI), अकोला यांच्या मार्फत जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शहरातील श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंग ...

खेर्डा कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

खेर्डा कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वी!

जळगांव जामोद(युवा क्रांती वृत्तसेवा) : संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, खेर्डा यांच्या वतीने राष्ट्रीय ...