Jalgaon Jamod Updates
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१वा जन्मोत्सव वडगाव पाटण येथे उत्साहात साजरा!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त वडगाव ...
मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांची धडक कारवाई; दोन लाखांचा गांजा व मुद्देमाल जप्त!!
जळगाव जामोद | (युवा क्रांती वृत्तसेवा) : मिशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी मोठी कारवाई करत २ किलो ३०० ग्रॅम गांजासह दुचाकी ...
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात हृदयद्रावक घटना; चार चिमुकल्यांसह वडिलांची आत्महत्या!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील भालांजन गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय मुसा किराडिया (वय 35) यांनी ...
जळगाव जामोदमध्ये महसूल-पोलिसांची धडक कारवाई; उमापूर शिवारातून बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणारे जेसीबी जप्त!!
जळगाव जामोद(आकाश बोडसे): जळगाव जामोद तालुक्यातील मौजे उमापूर येथे महसूल व पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर मुरूम उत्खनना विरोधात मोठी संयुक्त कारवाई करत माफियांना जोरदार दणका ...
जळगाव जामोदमध्ये जमीन फसवणूक प्रकरण; सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाणांसह ६ जणांवर गुन्हा दाखल!!
जळगाव जामोद |(आकाश बोरसे): जळगाव जामोद शहरात जमीन व्यवहारातील मोठ्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले असून, सह दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह सहा जणांविरुद्ध ...
जळगाव जामोद येथील दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकालात दबदबा; विज्ञान शाखेचा 100% निकाल!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात जळगाव जामोद येथील दि न्यू इरा ...
जळगाव जामोदमध्ये केला-छोरीया विद्यालयाचा बारावी निकालात झळाळता यश; 100% निकालाची परंपरा कायम!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा ...
जळगाव जामोदमध्ये बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेला गती; आ. डॉ. संजय कुटे यांचे कडक निर्देश!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : मतदारसंघातील प्रत्येक गाव शिवारातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व हवामानात सुलभ व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या बळीराजा ...
जयंती उत्सवात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा; जळगाव जामोद येथे शांतता समिती बैठक संपन्न!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. १२ एप्रिल ला महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी सामाजिक सलोखा अबाधित राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्हा ...
उत्सव महामानवांचा, वारसा शांततेचा : जळगाव जामोदमध्ये कडेकोट बंदोबस्त, नागरिकांना शांततेचे आवाहन!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जामोद शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण ...















