Jalgaon Jamod Updates
शिक्षक दांपत्याचा अनुकरणीय निर्णय! सुपुत्राचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत; सरकारी शिक्षणावर दाखवला विश्वास!!
आसलगाव | (आकाश बोरसे) : सध्याच्या काळात अनेक पालक आपल्या पाल्यांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपड करताना दिसतात. अशा परिस्थितीत आसलगाव ...
शिष्यवृत्ती परीक्षेत कु. निधी रेवस्कारची चमकदार कामगिरी; बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) 2025-26 ची ...
पीएम किसान व सीएम किसान योजनेच्या निधीपासून शेतकरी वंचित; अक्षय पाटील यांचा कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच राज्य सरकारची सीएम किसान योजना यांचे लाभ अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक ...
महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; ट्रान्सफॉर्मर बिघाड, वीजटंचाई व तारा चोरीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मलकापूर परिसरातील महावितरणच्या (MSEB) कथित विस्कळीत कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ...
जाचक अटी रद्द करा; शेतकऱ्यांना सरसकट २ लाखांपर्यंत कर्जमाफी द्या — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची मागणी!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : १२ जून – राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची क्रूर ...
जळगाव जामोद वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड. रूपेश विश्वेकर यांची सर्वानुमते निवड!!
जळगाव जामोद, (आकाश बोरसे ) : दि. 11 जून – जळगाव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जळगाव जामोद वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात बुलढाण्यात धडक मोहीम; ११७ वाहनांवर कारवाई!
बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ...
शिवानी कळमेकर प्रकरणात निलंबनांची मालिका; DGP सदानंद दाते उद्या जळगाव जामोदमध्ये!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. 7 जून-राज्यभर गाजत असलेल्या शिवानी कळमेकर प्रकरणात कारवाईचे सत्र आणखी तीव्र झाले असून निलंबित पोलिस अधिकारी व ...
वादळी वाऱ्यामुळे फळपिकांचे नुकसान; आमदार डॉ. संजय कुटे यांचा प्रशासनाला तातडीच्या मदतीचा आदेश!!
जळगाव जामोद, (आकाश बोरसे)दि. ७ जून -: दि. १ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील केळी, संत्रा तसेच इतर फळपिकांचे ...
कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन पाटील यांच्या बदलीवर नागरिक भावूक; सोशल मीडियावर समर्थनाची लाट!!
जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि.५ जून-शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या समर्थनार्थ सध्या सोशल मीडियावर ...















