sangrampur

संग्रामपूर अवैध रेती वाहतुकीवर सलग 2रा दिवशी कारवाई तहसीलदार सक्रिय!

—

संग्रामपूर (आकाश बोरसे) : अवैध रेतीउपसा आणि रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सलग दुसऱ्या दिवशी धडाकेबाज कारवाई करण्यात आली. संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ...

संग्रामपूरमध्ये अवैध रेती वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई; दोन टिप्पर जप्त!

—

संग्रामपूर (आकाश बोरसे): संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर वाहनांवर महसूल विभागाने आज धडाकेबाज कारवाई केली. सोमवार, दि. 19 नोव्हेंबर ...

ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी सौ. कुसुम डाखोडे यांची अविरोध निवड!

—

संग्रामपूर(आकाश बोरसे): पिंप्री काथरगांव गट ग्रामपंचायतीत आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत आणि एकमताने पार पडली. मावळत्या उपसरपंच सौ. लीला संजय मुंडे यांनी नियोजित ...

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा! ठाणेदार पंडितराव सोनवणे यांचा इशारा

—

संग्रामपूर [आकाश बोरसे] : सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे. राष्ट्रीय एकात्मता ...

संग्रामपूर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर !

—

संग्रामपूर (आकाश बोरसे) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने संग्रामपूर पंचायत समिती मतदारसंघातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार ...

संग्रामपूर बाजार समितीत घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नवीन सोयाबीनचा प्रारंभ !

—

संग्रामपूर (आकाश बोरसे ) : कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर व उपबाजार समिती वरवट बकाल येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नवीन सोयाबीन विक्रीचा प्रारंभ करण्यात ...

दुबईला प्रथमच कातरगांव-पिंपरी येथून केळी एक्सपोर्ट !

—

संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव-पिंपरी येथून प्रथमच केळी दुबईला एक्सपोर्ट करण्यात आली आहे. गावातील शेतकरी शिवशंकर प्रभाकर बावस्कार व त्यांचे बंधू गोपाल ...

“रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम”

—

संग्रामपूर (आकाश बोरसे) : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रवींद्रजींचे सद्गुणी ...

खळदमध्ये तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू ; गावावर शोककळा!

—

संग्रामपूर (आकाश बोरसे): संग्रामपूर तालुक्यातील खळद येथे एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील विठ्ठल महादेव आमझरे (वय २४) यांचा वान नदीत बुडून मृत्यू झाला. ही ...

संग्रामपूरमध्ये अकोला घटनेचा तीव्र निषेध; आरोपीला कठोर शिक्षा द्या

—

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी संग्रामपूर (आकाश बोरसे):अकोला जिल्ह्यातील गुलजारपुरा येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन हिंदू बालिकेवर तोहीत समीर या विकृताने अमानुष अत्याचार ...