Yuva Kranti News

श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी आणि ऋषीपंचमीचे विलक्षण योगायोग !

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : शेगांवचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले आहे.पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची ...

वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलनात मृतांचा आकडा ४१ वर

जम्मू-काश्मीरला पावसाने झोडपले : राज्यभरातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला असून, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे . जम्मू-काश्मीर (युवा क्रांती वृतसेवा) : जम्मू-काश्मीरमध्ये ...

मनोज जरांगे सह लाखो समर्थकांनी केला रस्ता जाम !

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा एल्गार! लाखोंचा लाँग मार्च मुंबईकडे – महामार्गावर ४० किमीपर्यंत ठप्प वाहतूक, राज्यात प्रचंड खळबळ युवा क्रांती वृतसेवा (जालना) : मराठा ...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा (विस्तारित) हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ (ऑनलाईन).

मुंबई, मंत्रालय (युवा क्रांती वृतसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथून हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत ...

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित महावाङ्‍‍मयाचे प्रकाशन!

मुंबई, मंत्रालय (युवा क्रांती वृतसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या ‘क्रांतीसूर्य ...

शहरांच्या भविष्यासाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून प्रकल्प राबविण्याचे निर्देश!

मुंबई, मंत्रालय (युवा क्रांती वृतसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MUINFRA) अंतर्गत राज्यातील शहरी भागातील पायाभूत ...

एफ. एम. काशेलानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची गायत्री सेवा कुंज गोरक्षण येथे शैक्षणिक भेट

शेगांव (सचिन कडूकार) : एफ. एम. काशेलानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जवळा येथील गायत्री सेवा कुंज गोरक्षण केंद्राला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा ...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘आपले सरकार’ पोर्टलवरील आरटीएस अधिसूचित सेवांच्या स्थितीबाबत आढावा बैठक.

नागरिकांसाठी शासकीय सेवा आता व्हॉट्सॲपवर! मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘आपले सरकार’ पोर्टलवरील आरटीएस अधिसूचित सेवांच्या स्थितीबाबत आढावा बैठक ...

‘विकसित महाराष्ट्र 2047’ व्हिजन डॉक्युमेंट : जनतेच्या संकल्पनांचे प्रतिबिंब;मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘विकसित महाराष्ट्र 2047’ व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याच्या सादरीकरणासंदर्भात बैठक. मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे साधणार थेट संवाद शेगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्द अबाधित राहावे यासाठी प्रशासनाकडून व्यापक ...