Yuva Kranti News

संग्रामपूर अवैध रेती वाहतुकीवर सलग 2रा दिवशी कारवाई तहसीलदार सक्रिय!

—

संग्रामपूर (आकाश बोरसे) : अवैध रेतीउपसा आणि रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सलग दुसऱ्या दिवशी धडाकेबाज कारवाई करण्यात आली. संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ...

अमरावतीत भाजपची कोअर कमिटी बैठक; आगामी निवडणुक तयारीला वेग!

—

अमरावती (युवा क्रांती वृत्तसेवा): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे जिल्हा निवडणूक कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक डॉ. आमदार संजय कुटे ...

संग्रामपूरमध्ये अवैध रेती वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई; दोन टिप्पर जप्त!

—

संग्रामपूर (आकाश बोरसे): संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर वाहनांवर महसूल विभागाने आज धडाकेबाज कारवाई केली. सोमवार, दि. 19 नोव्हेंबर ...

राज्यस्तरीय लघूपट स्पर्धेत दिप्तेश सोनवणे यांचा प्रथम क्रमांक!

—

जळगाव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला संगम आयोजित राज्यस्तरीय लघूपट स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र ...

शेगांव नगरपरिषद निवडणूक २०२५; अर्ज छाननीनंतर बहुसंख्य उमेदवार पात्र!

—

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगांव नगरपरिषदेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 वाजता पार ...

ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी सौ. कुसुम डाखोडे यांची अविरोध निवड!

—

संग्रामपूर(आकाश बोरसे): पिंप्री काथरगांव गट ग्रामपंचायतीत आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत आणि एकमताने पार पडली. मावळत्या उपसरपंच सौ. लीला संजय मुंडे यांनी नियोजित ...

भाजपचे 21 उमेदवार मैदानात; जळगांव जामोदमध्ये निवडणुकीत जोरदार रंगत!

—

जळगांव जामोद (आकाश बोरसे): जळगांव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज भाजपकडून मोठ्या उत्साहात नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदासह 10 ...

नाशिकमध्ये मोठी राजकीय हालचाल; अद्वय हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश!

—

नाशिक(युवा क्रांती वृत्तसेवा): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे राजकारण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस (17 नोव्हेंबर ...

दर्जेदार बियाण्यासाठी एआय–ब्लॉकचेनची गरज; मुख्यमंत्री फडणवीस!

—

मुंबई(युवा क्रांती वृत्तसेवा): मुंबईत सुरू झालेल्या बीज महाकाल 2025 या महत्त्वपूर्ण परिषदेच्या inaugural सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ...

दिल्ली बॉम्बस्फोट तपासाची दिशा अकोल्याकडे; संशयित युवक चौकशीखाली !

—

अकोला (युवा क्रांती वृत्तसेवा): दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनसमोर उभ्या कारमध्ये १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास यंत्रणांनी अकोला जिल्ह्यातील एका तरुणाकडे लक्ष ...