Jalgaon Jamod Updates

जिवंत आईचा मृत्यू नोंदवून मुलाकडून 10 लाखांची फसवणूक!

—

जळगांव जा. (आकाश बोरसे): जिवंत असलेल्या वृद्ध आईचा मृत्यू झाल्याचे बनावट स्वयंघोषणापत्र तयार करून नगरपरिषदेकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवत तिच्या बँक खात्यातील दहा लाख रुपयांची ...

जळगांव जा. तालुक्यातील 3 अल्पवयीन मुली शोधण्यात बुलढाणा पोलिसांना यश!

—

जळगांव जा. (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तीन अल्पवयीन मुली घरातून कोणाला न सांगता बाहेर पडल्या होत्या. उशिरापर्यंत मुली घरी ...

धक्कादायक! जळगांव जामोद बसस्थानकातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

—

जळगांव जा. (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगाव जामोद बसस्थानक परिसरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध ...

कैलास व निधी धुळे दाम्पत्याची विश्व पावरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी!

—

जळगांव जामोदचा जागतिक पातळीवर गौरव! जळगांव जा. (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोदचे पावरलिफ्टर कैलास धुळे आणि निधी धुळे यांनी श्रीलंका येथे २६ नोव्हेंबर ...

खांडवी फाट्यावर प्रतिबंधित गुटखा विक्रीवर ठाणेदार पाटील यांची कारवाई !

—

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : जळगांव जामोद तालुक्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा निर्धार करत ठाणेदार नितीन पाटील यांनी सलग मोहिम राबविल्यानंतर तालुक्यातील अवैध व्यवहारांमध्ये ...

शहराच्या विकासासाठी मतदान करा – आमदार संजय कुटे यांची विशेष विनंती!

—

जळगांव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोद नगरपरिषद निवडणुकीत आज सकाळपासूनच उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडत लोकशाहीच्या ...

जळगांव जा. निवडणुकीत काँग्रेसच्या डावाला भाजपाची स्मार्ट चाल!

—

जळगांव जा. (आकाश बोरसे) : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा ‘संकटात संधी शोधण्याची’ आपली ओळख सिद्ध केली आहे. काँग्रेसकडून ...

आमदार डॉ. संजय कुटे यांचा 21 वर्षांचा जनसेवेचा प्रवास!

—

जळगाव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा): राजकारणात पद मिळवणे सोपे असले तरी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यासाठी सातत्य, प्रामाणिकता आणि जनसेवा हीच खरी भांडवलं असतात. ...

जळगाव जामोद नगरपरिषद निवडणूक 2025; 21 उमेदवारांची माघार!

—

जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. ऐन थंडीतही निवडणूक प्रक्रियेमुळे वातावरण तापल्याचे दिसत आहे. ...

राज्यस्तरीय लघूपट स्पर्धेत दिप्तेश सोनवणे यांचा प्रथम क्रमांक!

—

जळगाव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला संगम आयोजित राज्यस्तरीय लघूपट स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र ...