---Advertisement---

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन!

---Advertisement---

बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : (युवा क्रांती वृत्तसेवा) छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment