बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) दि. 31 मे (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन!!
Updated On: June 1, 2026 11:59 am

---Advertisement---







