#Maharashtra

Shegaon Crime : शेगावात देशी दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई; 17 बाटल्यांसह ₹680 चा मुद्देमाल जप्त!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील म्हाडा कॉलनीतून सैनिक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पोलिसांनी कारवाई करत देशी दारू विक्रीप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल ...

१४ ऑगस्ट Partition स्मृती दिवस : 1947 च्या फाळणीच्या वेदनादायी इतिहासाची आठवण!

—

शेगांव (डी ललित) : १४ ऑगस्ट फाळणी स्मृती दिवस म्हणून देशभर पाळला जातो. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान झालेला हिंसाचार, विस्थापन आणि लाखो नागरिकांच्या वेदनादायी ...

Shegaon Crime : माळीपुरा शेगावात महिलेच्या घरात घुसून अश्लील शिवीगाळ; पतीला रॉडने मारण्याची धमकी!!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात दारूच्या नशेत एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

लाडनापूर येथे अहिल्यादेवी पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार!

—

लाडनापूर | (आकाश बोरसे) : लाडनापूर येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यादेवी पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. ...

शेगावात वरली-मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त!!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात वरली-मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा ...

Shegaon News : ग्रामपंचायतींचे आर्थिक निर्बंध शिथील करा; अन्यथा प्रशासकांचा सामूहिक राजीनामा!!

—

शेगाव तालुक्यातील प्रशासकांचा ग्रामविकास मंत्र्यांना इशारा; कामकाजावर बहिष्कार टाकण्याचेही निवेदन! शेगाव |(डी ललित) : दि. १२ ऑगस्ट – शेगाव तालुक्यातील प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांवरील ...

Shegaon News: शेगावात थुंकी उडाल्याच्या कारणावरून वाद; मारहाण, शिवीगाळ व धमकीप्रकरणी जातीय एनसी दाखल!!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील एमएसईबी चौक परिसरात अंगावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व पाहून ...

Shegaon News : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी स्वातीताई कात्रे!!

—

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. स्वातीताई प्रवीणराव कात्रे (पुंडे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवार, ...

Shegaon News : शेगाव बसस्थानकातून ३० वर्षीय इसम बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल!!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील बसस्थानक परिसरातून नाशिकला जात असल्याचे सांगून निघून गेलेला ३० वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ...

Shegaon ST Bus Case : शेगावात ST बस प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी गुन्हे; बस चालकावर दुचाकीला धडक देण्याचा आरोप, तर दुचाकीस्वारासह सहा जणांवर कर्मचाऱ्यांशी मारहाणीचा गुन्हा!!

—

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील एमएसईबी चौक परिसरात एसटी बस आणि दुचाकीस्वारामध्ये झालेल्या वादाचे पडसाद शेगाव बसस्थानकापर्यंत उमटले. या प्रकरणात बस चालकाने ...