---Advertisement---

विधानभवनात विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी संपन्न!!

---Advertisement---

शेगांव (आकाश बोरसे) : मुंबईतील विधानभवन येथे आज विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. विविध पक्षांच्या आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेत विधिमंडळातील नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात केली.

शपथ घेतलेल्या आमदारांची नावे

  • (शिंदे गट) बच्चू कडू
  • (ठाकरे गट) अंबादास दानवे
  • (BJP) प्रज्ञाताई राजीव सातव
  • (BJP) माधवी नाईक
  • (BJP) विवेक कोल्हे
  • (BJP) संजय भेंडे
  • (BJP) प्रमोद जठार
  • (BJP) सुनील कर्जतकर
  • (शिंदे गट) डॉ. नीलम गोरे
  • (पवार गट – दादा) झीशान सिद्दीकी

आज पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यामुळे विधान परिषदेतील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment