#BuldhanaNews
पळशी झाशी ग्रामपंचायतीच्या SIR विशेष कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०० ऑफलाइन अर्ज जमा!!
मतदार पडताळणी मोहिमेत ग्रामस्थांचा मोठा सहभाग; आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण! पळशी झाशी | (आकाश बोरसे) : १७ जुलै-ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या वतीने शासनाच्या ...
जिगाव धरण प्रकल्पाची संजय सावकारेंकडून पाहणी; उर्वरित कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश!!
बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : १७ जुलै-राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिगाव धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून ...
वानखेड येथील बालाजी मंदिरातील ₹1.25 लाखांच्या चांदीच्या वस्तू चोरीचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद!!
संग्रामपूर | (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरातून चांदीच्या धार्मिक वस्तू चोरीला गेल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत ...
शेगाव नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग; मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सोमवारी विशेष सभा!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : १७ जुलै – शेगाव नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगराध्यक्षांनी दि. २० जुलै ला सोमवारी विशेष ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसफेरीची वेळ बदलण्याची मागणी; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे शेगाव आगाराला निवेदन!!
शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. १७ जुलै –शेगाव तालुक्यातील चिंचोली, टाकळी विरो, टाकळी हाट व परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी शेगाव येथे ...
२५ हजारांची लाच घेताना जळगाव जामोद पंचायत समितीचा विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जळगाव ...
आलेवाडीची तहान कायम! जल जीवन मिशनच्या कामांची चौकशी करा; ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन!!
लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा, तरी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच! संग्रामपूर | (आकाश बोरसे) : दि. 15 जुलै-संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथे ...
शेगाव आगारात एसटी चालकाला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा!!
शेगाव | (आकाश बोरसे) : शेगाव एसटी आगारात ड्युटीवर हजर होण्यासाठी आलेल्या एसटी चालकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ...
शेगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविरोधात नगरसेविकेची पोलिसांत तक्रार; दुकान विक्री प्रकरणात गंभीर आरोप!!
शेगाव | (डी ललित) : शेगाव नगरपरिषदेच्या अधिग्रहण प्रकरणाशी संबंधित दुकान विक्रीच्या मुद्द्यावर नगरसेविका सीमा प्रमोद ओवे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याविरोधात शेगाव ...
जळगाव जामोदमध्ये 4 BLO अधिकाऱ्यांचा गौरव; 13 दिवसांत 100% काम पूर्ण!!
जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : भारत निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026’ अंतर्गत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील चार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ...












